CCI App: ‘सीसीआय’च्या कपास किसान ॲपमुळे शेतकरी वेठीस
Kapas Kisan App: सीसीआयकडून कापूस खरेदीसाठी ‘कपास किसान’ ॲपवर अनिवार्य नोंदणीची अट घालण्यात आली आहे. परंतु ॲप पूर्णपणे विकसित नसणे, महसूल नोंदी डिजिटाईज्ड नसणे आणि पिकांच्या क्षेत्रातील माहिती प्रणालीत उपलब्ध नसल्याने शेतकरी नोंदणी प्रक्रियेत मोठ्या अडचणीत सापडले आहेत.