Machinery Subsidy: कापूस उत्पादकता वाढविण्यासह पिकांच्या अवशेषांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनाच्या कापूस क्रांती-कापूस उत्पादकता अभियानांतर्गत कापूस श्रेडर या कृषी यंत्राच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे.
Cotton Shredder Purchase Under Cotton Kranti CampaignAgrowon