Ahilyanagar Cotton Sowing: अहिल्यानगर जिल्ह्यात कापूस लागवड एक लाख हेक्टरच्या पुढे
Cotton Cultivation: अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा उशिराने पाऊस आला तरी कापूस लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे, यंदा आतापर्यंत १ लाख ३३ हजार १० हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे.