Cotton Damage : सप्टेंबरमध्ये तीन जिल्ह्यांत कपाशीचे ६ लाख ४६ हजार हेक्टरवर नुकसान
Heavy Rain Crop Loss : कृषी, महसूल व पंचायत विभागाच्या एकत्रित अहवालानुसार, सप्टेंबर महिन्यात तीनही जिल्ह्यांतील एकूण ६ लाख ४६ हजार ३३७ हेक्टरवरील कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले.