Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर
Dattatray Bharane Statement: बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्राम परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत कापूस वेचणी आणि साठवणूक पिशव्यांच्या खरेदीत खरंच गैरव्यवहार झाला आहे का? याबाबत कृषिमंत्री भरणे यांनी मोठा खुलासा केला.
Dattatray Bharane Statement On Cotton Bag Scam Maharashtra.(Agrowon)