Ginning Mechanisation: कापूस क्षेत्रवाढीसाठी जिनिंगच्या यांत्रिकीकरणात संशोधन गरजेचे : डॉ. शरद गडाख
Agricultural Research: विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस पिकाखालील क्षेत्रात होत असलेली घट लक्षात घेता कापूस लागवडीपासून वेचणीपर्यंत तसेच जिनिंग-प्रेसिंग प्रक्रियेत अपेक्षित यांत्रिकीकरण होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.
Dr Sharad Gadakh Stresses Research in Cotton Ginning and PressingAgrowon