Foreign Study Tour Cost: परदेश अभ्यास दौऱ्याचा खर्च वाढला, अनुदान ‘जैसे थे’
Government Grant: गेल्या दहा वर्षांत शेतकऱ्यांना परदेश अभ्यास दौऱ्यासाठी लागणाऱ्या खर्चात वाढ झाली आहे. मात्र शासनाकडून दिले जाणारे अनुदान तेवढेच आहे. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांवर खर्चाचा जादा बोजा पडत आहे.