Agricultural Pumps: शेतीपंपांच्या तांब्याच्या तारांवर चोरट्यांनी डल्ला मारण्याचे प्रकार सिन्नर तालुक्यात वाढू लागले आहेत. मोह व ब्राह्मणवाडे शिवारात अज्ञात चोरट्यांनी तब्बल १३ शेतकऱ्यांच्या बोअरवेल व विहिरींवरील पंप संचांच्या तांब्याच्या तारा कापून लांबविल्याचे उघडकीस आले आहे
Sinnar Farmers Face Rising Farm Pump Theft ThreatAgrowon