Crop Insurance Registration: शेवटच्या मुदतीत पीकविम्यासाठी धावपळ
Kharif Season: गेल्या वर्षीच्या खरीप हंगामातील पीकविमा भरपाईवरून दोन्ही जिल्ह्यांत ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र होते. त्यातच पावसाने खंड दिल्यामुळे पेरण्याही उशिराने झाल्या. याचा परिणाम पंतप्रधान पीकविमा योजनेतील अर्जांवर झाला.