Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील
Cooperative Societies: सेवा सहकारी सोसायट्या केवळ राजकारणाचे केंद्र न राहता गावाच्या सर्वांगीण विकासाचे केंद्र बनल्या पाहिजेत, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले.