Rural Economy: 'ग्रामीण अर्थव्यवस्थेत विविध कार्यकारी सोसायट्यांची भूमिका महत्त्वाची'
Nashik News: पूर्वी महाराष्ट्रात सहकार चळवळीने घडवलेली क्रांती पुन्हा उभी करण्याची गरज आहे, असे सहकार भारतीचे विविध कार्यकारी सोसायटी प्रकोष्ट (पॅक्स) चे राष्ट्रीय प्रमुख राजदत्त पांडे यांनी म्हटले आहे.