Cooperative Institutions Crisis: महागाव तालुक्यात सहकारी संस्था अडचणीत
Rural Distress: महागाव तालुक्यात कधीकाळी शेतकऱ्यांच्या आर्थिक उभारणीचा कणा ठरलेल्या सहकारी संस्था सध्या अडचणींच्या भोवऱ्यात अडकल्या असून, तालुक्यातील बहुतांश संस्था अस्तित्वाच्या संघर्षात आहेत.