Cooperative Sector : सहकारातील ‘थकबाकीदार’, पुन्हा ‘तारणहार’ ठरतील?
Sahakar News : सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर झाल्यापासून राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेष म्हणजे ज्या काही तत्कालीन संचालकांमुळे बँकेत बेकायदेशीर कर्जवाटपाने ही बँक रसातळाला गेली, ज्यांच्यामुळे तब्बल आठ वर्षे बँकेवर प्रशासक नेमण्यात आला.
Will bank defaulters save cooperative institutionsAgrowon