Agriculture Office: तालुका कृषी अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची दांडीयात्रा
Absentee Staff: लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका कृषी कार्यालयात अधिकारी व कर्मचारी गैरहजर असल्याची तक्रार मिळाल्यानंतर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अचानक भेट देऊन कार्यालयाची पडताळणी केली. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाईसाठी तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.