Cooperative Bank Award: उत्कृष्ट सहकारी संस्थांना सन्मानाची ढाल प्रदान
Agriculture Minister Bharane: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १०८व्या अधिवेशनात २०२४-२५ या वर्षातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा आणि तालुका स्तरावरील सहकारी संस्थांना ढाल देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी संस्थांना गौरवले.