Integrated Child Development Services : पाककृती स्पर्धेतून पोषणविषयक जनजागृती
Nutrition Awareness : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागातर्फे पोषण माह व सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा जिल्हा परिषदेच्या सोसायटी हॉलमध्ये झाली.
Recipe Contest Organised to Raise Awareness on Healthy Food and Nutritionagrowon