YCMOU Courses : मुक्त विद्यापीठाचे नवे दोन प्रमाणपत्र अभ्यासक्रम बेकायदा
Dog Rearing Course : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीने श्वान संगोपन तसेच गोड्या पाण्यातील मत्स्यपालन या विषयावरील प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची घोषणा करण्यात आली आहे.