Controlled Atmosphere Packaging : नियंत्रित वातावरण पॅकेजिंग तंत्रज्ञान
Agriculture Packaging Technology : गेल्या दोन भागांमध्ये आपण सुधारित वातावरण पॅकेजिंग तंत्रज्ञानाची व त्यासाठी उपलब्ध विशिष्ट अवरोधक पॅकेजिगं पदार्थांची माहिती घेतली. या भागामध्ये त्यापेक्षाही प्रगत आणि प्रभावी अशा नियंत्रित वातावरण पॅकेजिंगची माहिती घेऊ.