Trap Crops: रब्बीत सापळा पिकांतून करा कीड-रोग नियंत्रण; सोप्या पध्दतीने होतो फायदा
Agriculture Pest Management: राज्यात काही भागात रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात होत आहे. पिकांवर थोड्याच दिवसात कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता होत असते. मात्र या कीड रोगांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढतो. यावर सापळा पिके हा स्वस्त, पर्यावरणपुरक आणि प्रभावी ठरतो.