Fake Seeds Control: बोगस बियाण्यावर नियंत्रण येणार
Farmer Protection: बाजारात मागणी वाढताच बोगस बियाणे पुरवठा केला जात असल्याचे या अगोदर उघड झाले आहे. यातून शेतकऱ्यांची फसगत होते. याला आळा घालण्यासाठी कृषिमंत्र्यांचा सहभाग असलेली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे.