Tomato Disease Management: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांचे नियंत्रण
Crop Viral Infection: टोमॅटोवरील विषाणूजन्य रोगांवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी रोगप्रसार करणाऱ्या रसशोषक किडींचा वेळीच बंदोबस्त करायला हवा. त्यामुळे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते.