Rice Pest Control: भातावरील गंधी ढेकूण, तपकिरी तुडतुडे आणि लष्करी अळीचे नियंत्रण
Paddy Pests: राज्यात सध्या हळव्या जातीच्या भाताची काढणी सुरु झाली आहे. तर गरव्या जातीचा भात अजून पोटरी ते फुलोरा अवस्थेतच आहे आणि निम गरव्या भात हा दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.