Turmeric Farming : हळद पिकातील प्रमुख किडींचे नियंत्रण
Turmeric Pest Management : Fसध्या हळद पिकामध्ये किडींच्या प्रादुर्भाव होण्यास पोषक स्थिती आहे. या काळात किडींचा प्रादुर्भाव झाल्यास हळद पिकावर अनिष्ट परिणाम होतो. त्याचा थेट संबंध उत्पन्न आणि कंदाचा दर्जा यांच्याशी येतो. त्यामुळे हळद पिकात किडींपासून वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे.