Onion Pest Management: कांदा पिकातील फुलकिड्यांचे नियंत्रण
Onion Thrips Issue: कांदा पिकावर प्रामुख्याने आढळणारी फुलकिड्यांचा (थ्रिप्स) प्रादुर्भाव अधिक दिसून येतो. या किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. फुलकिडे आकाराने लहान परंतु अधिक नुकसानकारक असतात.