Supreme Court: कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कर्मचाऱ्यांसारखे हक्क नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल
Contract Employees: देशात एजन्सी किंवा कंत्राटदारांमार्फत नेमलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी विभागांतील कायम कर्मचाऱ्यांसारखे समान हक्क देता येणार नाहीत, असा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.