Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच
Weather Update: सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून उजनी धरणातून भीमा नदीत ११,६०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला असून, शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.