Vegetable Prices: पालेभाज्या तेजीचा शेतकऱ्यांना आधार
Pune Market: यंदा मेपासून ऑक्टोबरपर्यंत सातत्याने पावसामुळे राज्यातील शेतीवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे-गुलटेकडी बाजार समितीतील पालेभाजीचे दर झपाट्याने वाढले असून, पुढील काही दिवस तो टिकण्याची शक्यता आहे.