Water logging: विहिरींचे पाणी ओढ्यांना, जमिनीत वाफशासाठी धडपड
Rabi Sowing: सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना मशागती आणि रब्बी पेरणीसाठी वाफसा मिळत नाही. विहिरीचे पाणी उपसा करून ओढ्यांना सोडून शेत कोरडे करण्याची धडपड सुरू आहे. मात्र, रात्री पुन्हा विहिरी भरल्याने शेतकऱ्यांचे हाल सुरूच आहेत.