Dindori Heavy Dam: धरणसाठ्यात २० ते ३० टक्क्यांनी वाढ
Maharashtra Weather: नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मंगळवारी (ता.७) रात्री दोनपासून दिवसभर अधूनमधून संततधार सुरू होती.
Heavy Rain Increases Water Storage Across Dindori DamsAgrowon