Industrial Pollution Issue: चंद्रपूरचे जिल्हाधिकारी गौडा यांना अवमानना नोटीस
High Court Nagpur Bench: पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे पैसे देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जुलै महिन्यामध्ये चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.