California Import Ban: कॅलिफोर्नियातून आलेले कंटेनर पाठवले परत
Almond Container Return: जगभरात दर्जेदार बदाम उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या कॅलिफोर्नियाला भारताने धक्का दिला आहे. तेथून आलेले बदामाचे कंटेनर भारताने चक्क सुमार दर्जाचे कारण देत परत पाठवले.