Chandrashekhar Bawankule: कामे वेळेत न झाल्यास मला संपर्क करा: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे
Public Services Support: नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. आम्ही जनसेवेला प्राधान्य देत आहोत. अधिकाऱ्यांकडे जाऊनही काम पूर्ण न झाल्यास नागरिकांनी थेट माझ्याशी संपर्क करावा. माझ्या व्हॉट्सॲप क्रमांकावर स्वतःचे नाव व कामाचा तपशील पाठवावा.
Chandrashekhar Bawankule Statement On Devasthan Inam Land. (Agrowon)