Pargaon Bund : पाणी साठा वाढणार: पारगाव येथील बंधाऱ्याचे काम अंतिम टप्प्यात, भरावाचे काम यशस्वीरित्या पूर्ण!
Water Conservation : खुटबाव पारगाव (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधाऱ्याचा उत्तरेकडील भराव जुलै महिन्यात आलेल्या नदीच्या पुरामुळे वाहून गेला होता. आमदार राहुल कुल यांची तत्परता व नाम फाउंडेशनचे दातृत्व त्यामुळे अवघ्या महिनाभरातच युद्ध पातळीवर भरावाचे काम पूर्ण झाले आहे.
Pargaon bund embankment work completion statusagrowon