Desi Cow Conservation: स्थानिक गोवंशाच्या संवर्धनासाठी डोळस प्रयत्न आवश्यक
Khillari Breed: देशी गाईंचे संवर्धन हा केवळ पशुपालनाचा प्रश्न नसून तो आपल्या संस्कृती, आरोग्य आणि पर्यावरणाच्या संरक्षणाशी जोडलेला आहे. महाराष्ट्रातील डांगी, खिल्लारी, कंधार, देवणी, नागपुरी अशा स्थानिक जाती आजही ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया आहेत.