Livestock Conservation: पशुधनाचे लोकसहभागातून संवर्धन ही काळाची गरज- कुलगुरू डॉ. नितीन पाटील
Rural Livelihood: ग्रामीण व दुर्गम भागातील शेतकऱ्यांना शेतीसह पशुधन हा मोठा उपजीविकेचा आधार आहे. मात्र वातावरणीय बदल, परिस्थितीकी समतोल आणि भविष्यातील अन्नसुरक्षा व तत्सम गरजा लक्षात घेता, पशुधनाचे संवर्धन लोकसहभागातून होणे काळाची गरज आहे.