Agriculture Tools: साडेतीन लाख शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी संमतिपत्रे
Farmer Support: कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी राज्यातील ३.४० लाख शेतकऱ्यांना एकाच वेळी अवजारे खरेदीसाठी पूर्वसंमती देण्यात आली आहे. तसेच खरेदीसाठी असलेली एक महिन्याची अटदेखील तूर्त काढून टाकण्यात आली आहे.