Seed Bank: बियाणे बँक प्रत्येक गावात स्थापन करा; राहीबाई पोपेरे
Rahibai Popere: सेंद्रिय शेतीतून आरोग्य आणि शेती दोन्ही वाचवता येतात, असा संदेश बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी महिला किसान दिनी दिला. गोमूत्र, झाडपाल्यांपासून बनविलेली नैसर्गिक कीटकनाशके वापरल्यास रासायनिक फवारणी टाळून आरोग्यदायी शेती साध्य करता येते, असे त्या म्हणाल्या.