Sugar Industry: साखर कारखाने शेतकऱ्यांशी डिजिटल कनेक्ट करा
Union Ministry of Cooperation: देशातील सर्व सहकारी साखर कारखान्यांना येथून पुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणे बंधनकारक ठरणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयाने यासंदर्भात सर्व सहकारी फेडरेशन्सना स्पष्ट सूचना दिल्या आहेत.