Congress Protest: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन
Farmers Demand: शेतकऱ्यांना अद्याप कसलीच मदत मिळालेली नाही. ‘सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने हेक्टरी ५० हजार रुपये द्यावेत, सरसकट कर्जमाफ करावे, वीजबिलाची थकबाकी माफ करावी आणि खरवडून गेलेल्या शेत जमिनीला अतिरिक्त नुकसान भरपाई द्यावी.