Maharashtra Election: शिंदेंचा निवडणुकीवरील खर्च मोजा, राज्याच्या बजेटच्या किती टक्के?; काँग्रेसचा सवाल
Congress vs BJP Shiv Sena: देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ज्या मार्गाने सत्तेत येतात, त्या मार्गाने काँग्रेसला सत्तेत यायचे नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निवडणुकीवरील खर्चाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Agrowon)