Harshavardhan Sapkal: सामाजिक सलोख्यासाठी काँग्रेस हेच उत्तर : सपकाळ
Politics Update: देशात आज जात, धर्म, भाषा व पंथ यावरून समाजा-समाजात विभाजन केले जात आहे. सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम सत्ताधारी भाजप सरकार करत आहे. या परिस्थितीत उभ्या ठाकलेल्या प्रश्नावर काँग्रेस हेच उत्तर आहे.