Chandrapur Congress: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये फूट?, धानोरकरांचा वेगळा गट, भाजपकडून नगरसेवकांना १ कोटीची ऑफर, वडेट्टीवारांचा दावा
Chandrapur Municipal Corporation Politics: चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाल्याने खळबळ उडाली आहे. या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या काँग्रेसच्या २७ पैकी १३ नगरसेवकांचा वेगळा गट खासदार प्रतिभा धानोरकर यांनी स्थापना केला आहे.