Congress Crisis: काँग्रेसचे मित्रपक्ष दुहेरी संकटात
Bihar Election Impact: काँग्रेस पक्ष कितीही संकटात सापडला तरी घराचा उंबरठा न ओलांडणारे अनेक नेतेदेखील राहुल गांधी यांच्या तार्किक शेवटाला न जाणाऱ्या सातत्यहीन राजकारणामुळे चरफडत असतात. आता त्यावर बिहारच्या निकालाने औपचारिकपणे शिक्कामोर्तब केले आहे.