Local Body Results: परभणी महानगरपालिका निवडणुकीत उबाठा, कॉंग्रेस आघाडीला बहुमत
Parbhani Municipal Results: परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला (२५ जागा) आणि कॉंग्रेसला (१२ जागा) आघाडीने ६५ पैकी ३७ जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केले आहे.