Nanded Diesel Shortage: नांदेडमध्ये पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत संभ्रम

Petrol Diesel Stocks: खरीप हंगामाच्या तोंडावर नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल उपलब्धतेबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अफवा, वाढती मागणी आणि काही ठिकाणी पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अनेक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा दिसून येत आहेत.
Confusion over petrol and diesel supply in Nanded before Kharif sowing
Confusion over petrol and diesel supply in Nanded before Kharif sowingAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com