Flood Affected Farmer Anger: या आदेशात काही जिल्ह्यांतील अतिवृष्टिग्रस्त तालुके वगळल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊनही त्या भागांचा समावेश न केल्याने शासनाने नेमका कोणता निकष लावला, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.