Winter Session Chaos: अतिवृष्टी आणि पुराच्या लक्षवेधींवरून सभागृहात गोंधळ
Political Update: अतिवृष्टी काळात गोदावरी नदीतील विसर्गामुळे झालेल्या नुकसानीबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देण्यासाठी मंत्री नसल्याने ती पुढे ढकलण्याची नामुष्की सरकारवर आली.
Maharashtra’s Winter Session 2025 begins in Nagpur from 8–14 DecAgrowon