Agriculture Pest Management: सामूहिक कीड व्यवस्थापन करा: कृषी विभाग
Agriculture Department: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भाताच्या पिकावर काही भागांत पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यावर तातडीने पिकावर औषधांची फवारणी करावी. तसेच शेतकऱ्यांनी सामूहिकपणे एकत्र येऊन कीड व्यवस्थापन करावे.