Crop Management : वर्धा संभाव्य एल निनो आणि दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हळद पिकातील पाणी व्यवस्थापन, कीड-रोग नियंत्रण, एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि मूल्यवर्धनाच्या तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.
Seasonal water management tips for turmeric farmingAgrowon