Sustainable Tourism : राज्यातील पहिले रामसर क्षेत्र आणि ‘महाराष्ट्राचे भरतपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या शाश्वत विकासासाठी जिल्हा प्रशासन आणि वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘इको-टुरिझम आणि संवर्धन विकास आराखडा’ तयार करण्यात आला आहे.
Sustainable travel practices for responsible nature tourismagrowon